आमच्या प्रमुख सेवा

कालसर्प शांती

नारायण नागबली

त्रिपिंडी

हेमाद्री कुंभ विधी

वास्तुशांती

नवचंडी
About Us
श्रद्धा, परंपरा आणि शास्त्रोक्त विधी
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे अनुभवी वेदपाठी गुरुजींकडून शास्त्रोक्त पद्धतीने विविध वैदिक पुजाविधी संपन्न केले जातात.
Years Experience
%
Authentic Rituals
Days Available
आम्हाला का निवडावे?

अनुभवी वेदपाठी गुरुजी

शास्त्रोक्त आणि प्रामाणिक विधी

ऑनलाईन बुकिंग सुविधा

संपूर्ण पुजेची व्यवस्था

योग्य मार्गदर्शन व सल्ला

पारदर्शक शुल्क
आपली श्रद्धास्थाने
यजमानांचे अनुभव
गोदा तीर्थ प्रतिष्ठानमार्फत आम्ही नुकतीच पूजा संपन्न केली. संपूर्ण पूजा विधी अत्यंत शास्त्रोक्त, पारंपरिक आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला. गुरुजींचे मंत्रोच्चार अतिशय स्पष्ट होते आणि त्यांनी प्रत्येक विधीचे महत्त्व शांतपणे समजावून सांगितले. प्रतिष्ठानचे नियोजन आणि पूजेची सर्व व्यवस्था अतिशय उत्तम होती, त्यामुळे मनाला खूप मोठे समाधान आणि सकारात्मकता लाभली. चांगल्या धार्मिक कार्यासाठी गोदा तीर्थ प्रतिष्ठानची सेवा नक्कीच कौतुकास्पद आहे. मनःपूर्वक धन्यवाद!
अत्यंत मंगलमय, शिस्तबद्ध आणि संस्मरणीय अनुभव!
आमच्याकडे ‘गोदातीर्थ प्रतिष्ठान’तर्फे आयोजित करण्यात आलेला ‘रुद्र स्वाहाकार’ अत्यंत भक्तिमय, विधीवत आणि उत्साही वातावरणात पार पडला.
सर्व गुरुजींचे वेदोक्त मंत्रपठण, उच्चारशुद्धता आणि प्रत्येक विधीचे भावपूर्ण सादरीकरण मनाला अतीव शांती देऊन गेले. विधी पार पाडताना त्यांनी दिलेले संदर्भ आणि प्रत्येक कृतीमागील अर्थ समजावून सांगितल्यामुळे घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच या पूजेमध्ये मनापासून सहभागी होता आले. संपूर्ण वातावरणात एक विलक्षण सकारात्मक ऊर्जा आणि पावित्र्य निर्माण झाले होते.
कार्यक्रमाचे वेळेचे नियोजन, शिस्त आणि प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांचा विनम्र स्वभाव वाखाणण्याजोगा होता. एवढा मोठा धार्मिक विधी अत्यंत शांततेत आणि निर्विघ्नपणे पूर्ण झाला.
या मंगलमय सोहळ्याबद्दल आम्ही गोदातीर्थ प्रतिष्ठान आणि सर्व पुरोहितांचे मनापासून आभार व्यक्त करतो. भविष्यात अशाच पवित्र कार्यांसाठी सर्वांना आमची मनापासून शिफारस राहील.
आम्ही आमच्या मुलीच्या कालसर्प शांती पूजेसाठी गोदा तीर्थ प्रतिष्ठानशी संपर्क साधला होता. गुरुजींनी संपूर्ण विधी अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने, शांततेत आणि भावपूर्ण मंत्रोच्चारासह पूर्ण करून घेतला. विधीचे महत्त्व आणि त्यामागील संकल्प त्यांनी आम्हाला व्यवस्थित समजावून सांगितले. प्रतिष्ठानची व्यवस्था आणि मार्गदर्शन अतिशय उत्तम होते, ज्यामुळे आम्हाला पूर्ण मानसिक समाधान लाभले. मनापासून धन्यवाद!