त्रिपिंडी श्राद्ध

हा विधी श्रद्धा आणि शास्त्र यांचा सुंदर संगम आहे.

त्रिपिंडी श्राद्ध किंवा त्रिपिंडी विधि हा पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून केला जाणारा एक अत्यंत महत्त्वाचा विधी आहे.

Tripindi Shraddha (or Tripindi Vidhi) is considered a very important ritual performed for relief from Pitra Dosha and for attaining peace for the souls of ancestors.

त्रिपिंडी श्राद्ध (या त्रिपिंडी विधि) पितृदोष से मुक्ति पाने तथा पूर्वजों की आत्माओं की शांति के लिए किया जाने वाला एक अत्यंत महत्वपूर्ण धार्मिक अनुष्ठान माना जाता है।

त्रिपिंडी का करावी? (महत्त्व)

​पितृदोष निवारण: कुटुंबातील ज्या पूर्वजांचा मृत्यू अपघाताने, अवेळी (अपमृत्यू), आत्महत्या किंवा विनासंस्कार झाला असतो, त्यांच्या आत्म्यांना गती मिळालेली नसते. अशा अतृप्त आत्म्यांमुळे कुटुंबात पितृदोष निर्माण होतो.

​अडचणी दूर करणे: सतत येणारी अपत्यप्राप्तीमधील अडथळे, घरात सातत्याने आजारपण असणे, आर्थिक संकट, किंवा विनाकारण होणारी भांडणे यांसारख्या समस्यांवर त्रिपिंडी हा एक प्रभावी उपाय मानला जातो.

​वंशवृद्धी व शांती: पूर्वजांच्या आशीर्वादासाठी आणि कुटुंबाच्या प्रगतीसाठी हा विधी केला जातो.

त्रिपिंडी विधि कधी करावा?

​हा विधी पितृपक्ष (श्राद्धपक्ष) दरम्यान किंवा अमावास्येच्या दिवशी करणे अत्यंत शुभ मानले जाते. याशिवाय ज्योतिषाच्या सल्ल्याने त्रयोदशी, चतुर्दशी, अमावास्येला किंवा विशिष्ट नक्षत्रयोगात हा विधी केला जातो.

Why should Tripindi Shraddha be performed? (Importance)

​Removal of Pitra Dosha: It is believed that ancestors who died accidentally, prematurely (unnatural death), by suicide, or without proper funeral rites may not have attained peace or liberation. According to Hindu religious belief, such unsettled souls can cause Pitra Dosha in the family.

​Removal of obstacles: Tripindi Shraddha is traditionally considered an effective remedy for problems such as repeated obstacles in having children, frequent illness in the family, financial difficulties, or unnecessary conflicts and disputes at home.

Family prosperity and peace: The ritual is performed to seek the blessings of ancestors and to promote the progress, prosperity, and peace of the family.

When should Tripindi Shraddha be performed?

​This ritual is considered especially auspicious during Pitru Paksha (Shraddha Paksha) or on the day of Amavasya (New Moon).

​Additionally, based on astrological guidance, the ritual may be performed on Trayodashi, Chaturdashi, Amavasya, or during specific auspicious Nakshatra combinations.

त्रिपिंडी श्राद्ध क्यों करना चाहिए? (महत्त्व)

​पितृदोष निवारण: ऐसा माना जाता है कि जिन पूर्वजों की मृत्यु दुर्घटना, असमय (अपमृत्यु), आत्महत्या या बिना उचित अंतिम संस्कार के हुई हो, उन्हें शांति या सद्गति प्राप्त नहीं हुई होती। हिंदू धार्मिक मान्यता के अनुसार, ऐसी अतृप्त आत्माओं के कारण परिवार में पितृदोष उत्पन्न हो सकता है।

बाधाओं को दूर करना:त्रिपिंडी श्राद्ध को संतान प्राप्ति में आने वाली बार-बार की बाधाओं, परिवार में लगातार होने वाली बीमारियों, आर्थिक संकट तथा घर में बिना कारण होने वाले विवादों जैसी समस्याओं के निवारण के लिए एक प्रभावी उपाय माना जाता है।

वंशवृद्धि एवं शांति: पूर्वजों का आशीर्वाद प्राप्त करने तथा परिवार की प्रगति, समृद्धि और शांति के लिए यह विधि की जाती है।

त्रिपिंडी श्राद्ध कब करना चाहिए?

यह विधि पितृपक्ष (श्राद्ध पक्ष) के दौरान या अमावस्या के दिन करना अत्यंत शुभ माना जाता है।

इसके अतिरिक्त, ज्योतिषीय सलाह के अनुसार त्रयोदशी, चतुर्दशी, अमावस्या या किसी विशेष शुभ नक्षत्र योग में भी यह विधि की जाती है।

❝ त्रिपिंडी श्राद्ध हे असंतुष्ट पूर्वजांच्या (अतृप्त आत्म्यांच्या) आत्म्यास शांती मिळवून देऊन पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि कुटुंबातील अडथळे दूर करण्यासाठी केले जाते.❞

त्रिपिंडी विधी कसा केला जातो?

संकल्प शुद्धीकरण: विधीच्या दिवशी प्रातःकाली स्नान करून संकल्प केला जातो.

तीन पिंडांची स्थापना: यात तीन पिंडांची पूजा केली जाते.

पहिला पिंड: गेल्या तीन पिढ्यांमधील अतृप्त पूर्वजांसाठी.

दुसरा पिंड: वर्षानुवर्षे ज्यांची नावे किंवा माहिती नाही अशा अज्ञात पूर्वजांसाठी.

तिसरा पिंड: कुटुंबातील बालमृत्यू किंवा अपमृत्यू झालेल्या व्यक्तींसाठी.

पूजा व दान: ब्राह्मणांच्या मंत्रोच्चारात विधी पूर्ण केला जातो, ज्यात हवन, तर्पण आणि अन्नदान (ब्राह्मण भोजन) यांचा समावेश असतो.

त्रिपिंडी प्रमुख फळे आणि लाभ

पितृदोषापासून मुक्ती: मृत पूर्वज, पूर्वजांचे अतृप्त आत्मा किंवा ज्यांचा मृत्यू अवेळी (अपमृत्यू) झाला आहे, त्यांना गती मिळून शांतता लाभते.

अडथळे दूर होणे: कुटुंबात वारंवार येणारे अपयश, व्यवसायातील मंदी, नोकरीतील समस्या आणि सततचे आर्थिक संकट दूर होण्यास मदत होते.

आरोग्य आणि शांती: घरातील सदस्यांचे वारंवार आजारी पडणे किंवा मानसिक अस्वस्थता कमी होऊन घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते.

संतान बाधा निवारण: संतती प्राप्तीमधील अडथळे किंवा अपत्य सुखात येणाऱ्या बाधा दूर होण्यासाठी हे श्राद्ध फायदेशीर मानले जाते.

वैवाहिक जीवनातील बाधा: विवाहामध्ये येणारे अडथळे किंवा वैवाहिक जीवनातील कलह दूर होण्यास मदत होते.

How is the ritual performed?

Sankalpa and purificationशुद्धीकरण:On the day of the ritual, one takes a bath in the morning and makes a sacred resolve (Sankalpa) to perform the ritual.

Establishment of three Pindas: Three Pindas (ritual offerings made from rice and other prescribed materials) are worshipped:

FirstPinda:For unsettled ancestors belonging to the previous three generations.

SecondPinda:For unknown ancestors whose names or details have not been known for many years.

ThirdPinda:For family members who died in childhood or suffered an untimely/unnatural death.

Worship and charity:The ritual is completed with the chanting of mantras by priests, and may include Havan (sacred fire ritual), Tarpan (water offerings to ancestors), and food donation/Brahmin Bhojan (feeding Brahmins).

Main Benefits and Results of Tripindi Shraddha

Relief from Pitra Dosha: It is believed that deceased ancestors, unsettled souls, or ancestors who died prematurely or unnaturally attain peace and spiritual progress through this ritual.

Removal of obstacles: It is traditionally believed to help overcome repeated failures in the family, business slowdown, difficulties in employment, and persistent financial problems.

Health and peace: It is believed that frequent illness or mental distress among family members may decrease and that happiness, peace, and prosperity may prevail in the household.

Removal of obstacles related to childbirth: The ritual is traditionally considered beneficial for overcoming obstacles related to conception or difficulties associated with having children.

Removal of marital obstacles:It is believed to help overcome obstacles to marriage and reduce conflicts or difficulties in married life.

त्रिपिंडी विधि कैसे की जाती है?

संकल्प एवं शुद्धीकरण: विधि के दिन प्रातःकाल स्नान करके शुद्ध होकर विधि को संपन्न करने का संकल्प लिया जाता है।

तीन पिंडों की स्थापना: इस विधि में तीन पिंडों की पूजा की जाती है:

पहला पिंड: पिछली तीन पीढ़ियों के अतृप्त पूर्वजों के लिए।

दूसरा पिंड: ऐसे अज्ञात पूर्वजों के लिए जिनके नाम या जानकारी कई वर्षों से ज्ञात नहीं है।

तीसरा पिंड: कुटुंबातील बालमृत्यू किंवा अपमृत्यू झालेल्या व्यक्तींसाठी.

​पूजा एवं दान: ब्राह्मणों द्वारा मंत्रोच्चार के साथ विधि पूर्ण की जाती है। इसमें हवन, तर्पण तथा अन्नदान (ब्राह्मण भोजन) आदि शामिल होते हैं।

त्रिपिंडी श्राद्ध के प्रमुख फल एवं लाभ

पितृदोष से मुक्ति: ऐसा माना जाता है कि मृत पूर्वजों, अतृप्त आत्माओं अथवा जिन पूर्वजों की मृत्यु असमय या अप्राकृतिक रूप से हुई है, उन्हें इस विधि के माध्यम से शांति एवं सद्गति प्राप्त होती है।

बाधाओं का निवारण: परिवार में बार-बार होने वाली असफलताओं, व्यवसाय में मंदी, नौकरी से संबंधित समस्याओं तथा लगातार बने रहने वाले आर्थिक संकट को दूर करने में यह विधि सहायक मानी जाती है।

स्वास्थ्य एवं शांति: ऐसा माना जाता है कि परिवार के सदस्यों के बार-बार बीमार पड़ने या मानसिक अशांति जैसी समस्याओं में कमी आती है तथा घर में सुख, शांति और समृद्धि बनी रहती है।

संतान संबंधी बाधाओं का निवारण: संतान प्राप्ति में आने वाली बाधाओं या संतान सुख से संबंधित समस्याओं को दूर करने के लिए यह श्राद्ध लाभकारी माना जाता है।

वैवाहिक जीवन की बाधाओं का निवारण: विवाह में आने वाली बाधाओं या वैवाहिक जीवन में होने वाले कलह एवं समस्याओं को दूर करने में यह विधि सहायक मानी जाती है।

FAQs

महत्त्वाचे आणि सामान्य प्रश्न-उत्तर

१. पूजा विधीसाठी आधीच बुकिंग करणे आवश्यक आहे का?
उत्तर: होय, शास्त्रोक्त पद्धतीने पूजा विधी पार पाडण्यासाठी आणि योग्य मुहूर्तावर गुरुजींची उपलब्धता निश्चित करण्यासाठी आधीच बुकिंग करणे सोयीचे ठरते. तुम्ही वेबसाईटवरून थेट संपर्क साधून तुमचे बुकिंग कन्फर्म करू शकता.
२. नाशिक / त्र्यंबकेश्वर येथे येताना पूजेचे साहित्य सोबत आणावे लागते का?
उत्तर: नाही, पूजेसाठी लागणारे सर्व आवश्यक साहित्य (ताम्रपात्र, वस्त्रे, पूजेची सामग्री इ.) गुरुजींकडूनच उपलब्ध करून दिले जाते. तुम्हाला फक्त आवश्यक ते वैयक्तिक सामान सोबत आणायचे असते.
३. पूजेसाठी किती दिवसांचे नियोजन करावे आणि किती वेळ लागतो?
उत्तर: पूजेच्या प्रकारानुसार वेळ ठरतो. काही विशेष पूजा (उदा. कालसर्प किंवा त्रिपिंडी श्राद्ध) एकाच दिवसात पूर्ण होतात, तर नारायण नागबळी सारख्या पूजेसाठी २ ते ३ दिवसांचा कालावधी लागतो. बुकिंग करतेवेळी तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती दिली जाते.

पूजा क्षणचित्रे